KISANIANS ॲप डाउनलोड करा
होम सेवा बाजारभाव महाराष्ट्र ब्लॉग आमच्याबद्दल संपर्क ॲप डाउनलोड करा
  1. होम
  2. सेवा
  3. खरेदी-विक्री

खरेदी-विक्री

गाय, म्हैस, शेळी, ट्रॅक्टर, अवजारं, जमीन, शेणखत किंवा शेतीची कामं. फोटोसह मोफत जाहिरात टाका, खरेदीदार थेट फोन करतो.

जनावर किंवा जुनं यंत्र विकायचं असलं की ओळखीच्या लोकांपलीकडे खरेदीदार शोधणं कठीण जातं.

खरेदी-विक्रीत काय करता येतं

  • जनावरे, शेती मशिनरी, अवजारं, जमीन, खतं आणि सेवा (नांगरणी, फवारणी, बोअरवेल) यांच्या जाहिराती.
  • ४ पर्यंत फोटो आणि छोटा व्हिडिओ. फोटो ॲपमध्येच नीट कापून बसवता येतात.
  • किंमत आणि एकक निवडा: प्रति जनावर, प्रति एकर, प्रति तास वगैरे.
  • तुम्ही मराठीत लिहिलेली जाहिरात हिंदी आणि इंग्रजी वाचणाऱ्यांना त्यांच्या भाषेत दिसते.

खरेदीदार थेट फोन किंवा व्हॉट्सॲप करतो, कोणतंही कमिशन नाही. माल विकला गेला की एका टॅपवर जाहिरात बंद करा.

व्हॉट्सॲपवर पाठवा