KISANIANS ॲप डाउनलोड करा
होम सेवा बाजारभाव महाराष्ट्र ब्लॉग आमच्याबद्दल संपर्क ॲप डाउनलोड करा
  1. होम
  2. सेवा
  3. हवामान अंदाज

हवामान अंदाज

तुमच्या गावाचा तासागणिक आणि पुढील दिवसांचा अंदाज. पावसाची शक्यता, तापमान, आर्द्रता आणि वारा.

फवारणी आज करायची की उद्या, काढणी पुढे ढकलायची का, हे बऱ्याचदा पावसावर ठरतं.

  • तुमच्या गावाच्या ठिकाणावरून तासागणिक अंदाज.
  • पुढील दिवसांचं तापमान आणि पावसाची शक्यता टक्क्यांत.
  • आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग, म्हणजे फवारणीसाठी योग्य वेळ ठरवायला मदत.

अंदाज म्हणजे शक्यता. अतिवृष्टी किंवा पुराचा इशारा असेल तर प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवा.

व्हॉट्सॲपवर पाठवा