KISANIANS ॲप डाउनलोड करा
होम सेवा बाजारभाव महाराष्ट्र ब्लॉग आमच्याबद्दल संपर्क ॲप डाउनलोड करा
  1. होम
  2. सेवा
  3. शेत मोजणी (GPS)

शेत मोजणी (GPS)

शेताच्या बांधावरून फिरा किंवा नकाशावर कोपरे निवडा. एकर, गुंठा आणि हेक्टरमध्ये क्षेत्रफळ लगेच मिळतं.

खत किती लागेल, ठिबक किती लागेल किंवा मजुरी किती द्यायची, या सगळ्यासाठी शेताचं नेमकं क्षेत्र माहीत असावं लागतं.

  • मोबाईलच्या GPS ने बांधावरून फिरत क्षेत्र मोजा, किंवा नकाशावर कोपरे टॅप करा.
  • एकर, गुंठा आणि हेक्टरमध्ये उत्तर.
  • पीक नियोजन, खत आणि पाणी व्यवस्थापनासाठी उपयोगी.

हे मोजमाप नियोजनासाठी आहे. जमिनीच्या कायदेशीर कामांसाठी भूमी अभिलेख विभागाची अधिकृत मोजणीच ग्राह्य धरली जाते.

व्हॉट्सॲपवर पाठवा