अनुदान, विमा, कर्ज किंवा यंत्र खरेदीवरील सवलत, अनेक योजना असतात पण माहिती विखुरलेली असते.
- प्रत्येक योजनेची थोडक्यात माहिती मराठीत.
- अर्ज करण्यासाठी थेट अधिकृत संकेतस्थळाची लिंक.
आम्ही अर्ज भरत नाही किंवा कोणतंही शुल्क घेत नाही. अर्ज नेहमी सरकारी संकेतस्थळावर किंवा अधिकृत केंद्रातूनच करा.