KISANIANS ॲप डाउनलोड करा
होम सेवा बाजारभाव महाराष्ट्र ब्लॉग आमच्याबद्दल संपर्क ॲप डाउनलोड करा
  1. होम
  2. महाराष्ट्र
  3. कोल्हापूर जिल्हा
  4. पन्हाळा तालुका
कोल्हापूर जिल्हा

पन्हाळा तालुका

मुख्य पिके: ऊस, भात, नाचणी, भुईमूग

ऐतिहासिक पन्हाळगड आणि जोतिबाचं देवस्थान याच तालुक्यात आहे. डोंगराळ भागात भात आणि नाचणी, तर वारणा नदीकाठच्या गावांत ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो. कोडोली आणि कळे ही तालुक्यातली महत्त्वाची बाजारपेठेची गावं आहेत; माल कोल्हापूर किंवा पेठ वडगाव बाजारात जातो.

आम्ही सेवा देत असलेली गावे

  • पन्हाळा
  • कोडोली
  • कळे
  • बाजार भोगाव
  • कोतोली
  • वाडी रत्नागिरी (जोतिबा)
  • पोर्ले

आपले गाव यादीत नाही? आम्हाला कळवा.

पन्हाळा जिल्ह्यातील बाजार समित्या

कोल्हापूर बाजारभाव आज सर्व पहा

पीक वाण आवक किमान कमाल सरासरी दिनांक
कांदा --- 5,030 ₹500 ₹2,200 ₹1,000 20 जाने
टोमॅटो --- 204 ₹1,000 ₹2,000 ₹1,500 20 जाने
कोबी ---- 154 ₹800 ₹1,200 ₹1,000 20 जाने
फुलकोबी --- 122 ₹500 ₹1,000 ₹750 20 जाने
मिरची --- 74 ₹4,500 ₹5,500 ₹5,000 20 जाने
वांगी --- 47 ₹1,000 ₹3,000 ₹2,000 20 जाने
कोथिंबीर --- 38 ₹1,500 ₹2,500 ₹2,000 20 जाने
मेथी --- 14 ₹1,000 ₹2,000 ₹1,500 20 जाने
सफरचंद --- 6 ₹3,500 ₹17,500 ₹4,500 20 जाने
लिंबू --- 30 ₹2,000 ₹3,000 ₹2,500 19 जाने
मोसंबी --- 19 ₹1,800 ₹6,000 ₹4,200 19 जाने

दर ₹ प्रति क्विंटल · दर संबंधित बाजार समितीने दिलेल्या तारखेनुसार आहेत. विक्रीपूर्वी आपल्या बाजार समितीकडे खात्री करा.

वडगाव पेठ बाजारभाव आज सर्व पहा

पीक वाण आवक किमान कमाल सरासरी दिनांक
कोथिंबीर लोकल 1,500 ₹5 ₹9 ₹6 3 जाने
कांदा लोकल 270 ₹1,200 ₹2,000 ₹1,600 3 जाने
टोमॅटो लोकल 55 ₹2,000 ₹4,500 ₹3,000 3 जाने
मिरची लोकल 38 ₹2,800 ₹4,500 ₹4,000 3 जाने
फुलकोबी लोकल 36 ₹900 ₹1,500 ₹1,000 3 जाने
वांगी लोकल 28 ₹1,500 ₹3,500 ₹2,600 3 जाने
कारले लोकल 21 ₹2,800 ₹4,000 ₹3,500 3 जाने
कोबी लोकल 21 ₹900 ₹1,500 ₹1,200 3 जाने
दोडका लोकल 21 ₹2,500 ₹4,000 ₹3,600 3 जाने
बटाटा लोकल 21 ₹1,500 ₹1,800 ₹1,600 3 जाने
घेवडा लोकल 15 ₹2,500 ₹3,500 ₹3,000 3 जाने
गाजर लोकल 14 ₹1,000 ₹2,000 ₹1,400 3 जाने

दर ₹ प्रति क्विंटल · दर संबंधित बाजार समितीने दिलेल्या तारखेनुसार आहेत. विक्रीपूर्वी आपल्या बाजार समितीकडे खात्री करा.